डोंबिवली शहरातील वाहतूक पोलिसांकडून शहरात पूर्व व पश्चिम बाजूला ब्लॅक फिल्म वाहनांच्या काचांवर लावून फिरणाऱ्या चार चाकी वाहनांवर प्रभावीपणे कारवाई करणे चालू आहे..
सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी त्यांचे वाहनांच्या काचांवरील ब्लॅक फिल्म काढून घ्यावी असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. विजय अहिरे यांनी जनतेला केले आहे. वाहतूक पोलिसांच्या धडक कारवाईचे डोंबिवलीतील सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.