आपण मैत्रीत कसे आहोत याचा विचार करण्याची आज प्रत्येकाला गरज आहे..
चांगल्या मित्राची लक्षणे :
संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो.
तुमच्या यशावर आनंद मानणारा मित्र श्रेष्ठ असतो.
चूक झाली तरी योग्य मार्ग दाखवणारा मित्र खरा असतो.
तुमच्या अनुपस्थितीत तुमची बाजू घेणारा मित्र विश्वासू असतो.
जो स्वार्था पेक्षा नात्याला महत्व देतो तोच चांगला मित्र असतो.
वाईट मित्रांची लक्षणे :
तुमच्या यशावर जाळणारा मित्र धोकादायक असतो.
फक्त स्वार्थासाठी जवळ येणार मित्र खरा मित्र नसतो.
संकटात साथ न देणारा मित्र उपयोगाचा नसतो.
तुमच्या चुका वाढविणारा मित्र नाशाला कारणीभूत ठरतो.
तुमची प्रगती पाहून असूया करणारा मित्र दूरच राहिलेला बारा.
तुमच्या गुपितांची शत्रूप्रमाणे चर्चा करणारा मित्र विश्वासघातकी असतो..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.