माझी फोटोग्राफी.. शहरे खुणावतात पण गर्दीचे काय..??

शहरात येऊन चांगले जगावे, मेहनत करावी, पैसे कामवावेत असे वाटणे अजिबात गैर नाही. मात्र, आज रोजी शहरांची लोकांना आपल्या पोटात सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे..

त्यात एकूणच आपला महाराष्ट्र व मुंबई पुण्यासारखी मोठी शहरे परराज्यातील लोकांना पोसत असल्याचे इथे कुणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. पोलीस थोडे आणि गाड्या जास्त असे चित्र सर्रास दिसत असल्याने वाहतूक आणि पोलिसांचे सुद्धा बारा वाजत आहेत. ज्यांची स्वतःच्या गावाला स्वतःसह कुटुंबाचे पोट भरण्याची क्षमता असेल त्यांनी गरजे व्यतिरिक्त इथल्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला कोंबून आयुष्याची पाच वर्षे कमी करू नयेत. शहरांची व्यथा शहरांनाच ठाऊक असते. आणि हिच व्यथा आपल्या शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी शिवाजी जाधव यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये टिपली आहे.. 

- शिवाजी जाधव. व्यवस्थापक / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

79

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.