सध्या रशियामध्ये एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षाला असलेला आपला विशेष प्रतिनिधी तथा फोटोग्राफर जय संजय डगळे याने तो रशियातील ज्या समारा शहरात राहतो व वैद्यकीय शिक्षण घेतो तेथील हॉस्टेल कॅम्पसचे फोटो शब्द खड्गला पाठविले आहेत. लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स मध्ये खूप व्यस्त असतांनाही जय ने आपल्याला हे फोटो पाठविले आहेत. निसर्गसौन्दर्याने नटलेले कॅम्पस आणि उंचच उंच झाडे , शांत वातावरण नवनिर्मिती करण्याची तथा जगण्याची प्रेरणा देतात.. वसतिगृहाचे नाव:- वसतिगृह 2, गॅग्रीना 16..
- जय डगळे. कॅमेरामन / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र ( रशिया )
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.