टीचभर पोटासाठी चाकरमानी आपल्या जीवाची आणि गर्दीची पर्वा न करता रेल्वेच्या वेळापत्रकाला बांधला गेला आहे. रोजचीच धावपळ आरोग्यासाठी परवडणारी नसली तरी आता मात्र शहरातील लोकांच्या अंगवळणी पडली आहे. जगायचे असेल तर धावपळीला आणि मेहनतीला पर्यायच नाही. या गर्दीत किती लोकांनी आजवर त्यांचा जीव गमावला आहे याची मोजदाद नाही. असेच मध्य रेल्वेचे गर्दीचे स्टेशन म्हणून सुपरिचित असलेल्या डोंबिवली रेल्वे फलाटाचा आणि गर्दीचा फोटो शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी व्यंकटेश नायडू यांनी टिपला आहे..
- व्यंकटेश नायडू. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.