मित्रमंडळी आणि कुटुंबियांसमवेत दर्श नायडू याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी व्यंकटेश नायडू यांचा दक्ष नात्याने नातू लागत आहे.. 

डोंबिवली पश्चिमेतील अरुणी मिस्ट सोसायटी मध्ये राहणारे गजपती आणि शामला नायडू यांचा चिरंजीव दर्श याचा वाढदिवस सोमवार 9 नोव्हेंबर 2026 रोजी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांच्या आणि नातेवाईक, मित्रमंडळी व बच्चे कंपनीच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा झाला.. या प्रसंगी दर्शच्या आई वडिलांनी व आजी धनलक्ष्मी नायडू तथा उपस्थित सर्वांनी दर्शला शुभेच्छा देऊन तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व दीर्घायुषी होवो असा आशीर्वाद दिला.. या प्रसंगी व्यंकटेश नायडू, कस्तुरी नायडू, गणपती नायडू, मोनिका नायडू, निर्मला वर्णम, सप्तगिरी वर्णम तसेच बच्चे कंपनीत दक्ष, चार्वी, विधी, अनिका यांची विशेष उपस्थिती होती. आजच्या दिवशी दर्श दहा वर्षाचा पूर्ण झाल्याने त्याने आयुष्यात खूप पुढे जावे व चांगली व्यक्ती व्हावे अशी अपेक्षा त्याचे वडील गजपती व आई शामला यांनी व्यक्त केली..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

79

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.