माझी फोटोग्राफी.. रात्रीची डोंबिवली..भुरभुरता पाऊस आणि गणपती विसर्जन..

गणपती बाप्पा म्हणजे भाविकांचे आराध्य.. डोंबिवलीत पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले.. मात्र श्री गणेश विसर्जनाला जातांना बाप्पाच्या विरहाने जणू पावसालाही दुःख झाले असावे म्हणून तो हळुवारपणे बरसत होता. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी व्यंकटेश नायडू यांनी मोबाईल मधून अशाच बाप्पाच्या विसर्जनाला निघालेल्या भाविकांचे छायाचित्र टिपले आहे.. 

- व्यंकटेश नायडू. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

67

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.