शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..
तुम्हाला पत्रकार व्हायचंय, तुम्हाला लेखक - कवी - अभिनेता - अभिनेत्री व्हायचंय, वक्ता व्हायचंय, तुम्हाला कॅमेरामन व्हायचंय, तुम्हाला तुमच्या अंगच्या गुणांना प्लॅटफॉर्म मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही शब्द खड्गच्या टीम सोबत संपर्क साधू शकता.. आपण अन्याय अत्याचाराला वाचा फोडतोच. पण, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, रेसिपी, वैद्यकीय, कायदेविषयक, गुन्हे विषयक, व्यक्ती-संस्था, बाल मानसशास्त्र, मनोविकार तथा तुमच्या मनातील भाव भावना अशा विविध गोष्टींना आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून संधी देतो.. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राला विषयाचे बंधन नाही. आपला शब्द खड्ग चॅनल सुद्धा आहे. मेहनती आणि चांगल्या व्यक्तींचे शब्द खड्ग परिवारात स्वागत आहे. वृत्तपत्र म्हटलं के खर्च आलाच. मात्र, आम्ही अगदी अल्पदरात तुमच्या स्वप्नांना पंख देतो..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.