जुनी ओळखपत्र दाखवून जर कुणी कुठली बातमी अथवा काही गैरकृत्य करीत असेल तर त्याला शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक जबाबदार असणार नाहीत..
शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे वाचक, हितचिंतक, सर्व प्रकारचे प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, व्यवस्थापक, फोटोग्राफर, महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी, वेब डेव्हलपर आणि शब्द खड्गमध्ये कार्यरत असलेल्या सर्व जबाबदार मंडळींना त्याच बरोबर सरकारी, निमसरकारी, राजकारणी, समाजकारणी, शिक्षण, आरोग्य, पोलीस खाते व इतर सर्व ठिकाणच्या सुजाण लोकांना असे कळविण्यात येते की, शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने त्यांच्या प्रतिनिधींना सोमवार 7 सप्टेंबर 2026 पासून नवी ओळखपत्र दिली आहेत. या नव्या ओळखपत्रांवर आपला उद्यम नोंदणी क्रमांक आणि QR कोड सुद्धा टाकण्यात आलेला आहे. 7 सप्टेंबर 2026 च्या अगोदरची जुनी ओळखपत्र दाखवून जर कुणी शब्द खड्गच्या नावाचा गैरवापर करीत असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.. आपण उपसंपादक हे पद सध्या रिक्त ठेवलेले आहे. या पदासाठी अगदी सर्वच बाबतीत लायक व्यक्ती आणि जो किंवा जी शब्द खड्ग ला वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीचा शोध सुरु आहे. जर कुणी या पदासाठी इच्छुक असेल तर त्याने आमच्याशी संपर्क साधावा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.