लिहीणाऱ्या प्रत्येकाला शब्द खड्ग मन मोकळं करण्याची संधी देत आहे..

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं  मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही. मात्र, आता शब्द खड्ग लिहीणाऱ्या बोलणाऱ्या प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देणार आहे. आपण आपल्या भावना अगदी थोडक्यात म्हणजे 250 शब्दांत आमच्याकडे पाठवायच्या आहेत. यात चांगली मांडणी  व विषय असलेल्यांना आपण त्यांच्या स्वतःच्या फोटोसहित व त्यांच्या लेखनासहित प्रसिद्धी देणार आहोत. आमच्याकडून आपल्याला ही सुवर्ण संधी आहे. तर बघता काय करा तुमचे मन शब्द खड्गच्या पानावर मोकळे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

129

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.