आज जर मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मैदानी खेळांबरोबरच बौद्धिक खेळ खेळणे सुद्धा गरजेचे आहे. ही दोन लहान मुले अगोदर क्रिकेट खेळत होती. नंतर त्यांच्या मनात काय आले कुणास ठाऊक त्यातील च छोटा घरी गेला व बुद्धिबळाचा पट घेऊन आला. मला हे खूप छान वाटले म्हणून माझ्या मोबाईल ने मी हे शब्द खड्ग साठी टिपले..
- सौ. साईली सुनिल बनसोडे. व्यवस्थापिका / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.