माझा बाप्पा.. डोंबिवली पूर्वच्या अनिल दादा कांबळे यांचा राज पार्कचा राजा..

अनिल दादा कांबळे आणि त्यांचे चिरंजीव स्वप्नील कांबळे यांचा नवसाचा गणपती बाप्पा..

नवसाला पावणारा म्हणून सुपरिचित असलेला स्वप्नील अनिल कांबळे यांचा बाप्पा डोंबिवली पूर्व येथे सुपरिचित आहे. स्वप्नील, किरण आणि त्यांचे वडील अनिल दादा कांबळे हे परिसरात सुस्वभावी आणि समाजकार्यात अग्रेसर असणारे कुटुंब आहे. सामाजिक जाण आणि भान तथा लोकाभिमुख असलेले कांबळे कुटुंब परिसरात आदरनीय आहे. त्यांचा गणपती बाप्पा लोकांचे लक्ष वेधून घेणारा आहे तर बाप्पाच्या मखराला केलेली फुलांची सजावट अतिशय लोभस आहे. सण उत्सव कुठलाही असो आम्हाला आनंद साजरा करायला आवडतो व आमच्यासोबत येणाऱ्यांनाही आम्ही आनंद देतो अशा भावना कुटुंब प्रमुख अनिल दादा कांबळे, स्वप्नील आणि किरण कांबळे यांनी शब्द खड्ग सोबत बोलतांना व्यक्त केल्या.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

52

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.