शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात छापून आलेल्या सर्व प्रकारच्या बातम्या आणि फोटोंसंदर्भात संपादक सहमत असतीलच असे नाही..

नमस्कार  वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात विविध प्रकारच्या पदांवर व्यवस्थापक, उपसंपादक, पत्रकार, प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी, कायदेविषयक सल्लागार, विविध प्रकारची सदरं लिहिणारी लेखक मंडळी, प्रतिक्रिया नोंदविणारी मंडळी ही भारतीय संविधान म्हणजेच आपल्या देशाच्या घटनेने दिलेल्या लिहिणे, बोलणे या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारानुसार आपल्या शब्द खड्ग मध्ये लिहीत आहेत.. या मंडळींनी  लिहिलेल्या मतांशी प्रत्येकवेळी संपादक सहमत असतीलच असे नाही. सरकारी खाती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत म्हणजेच शासकीय - निमशासकीय खाती, पोलीस खाते, शाळा, कॉलेज, व्यक्ती- संस्था इत्यादी सर्वप्रकारच्या लोकांसंदर्भातील बातम्या आपल्या वृत्तपत्रात छापून येतात व कायम येतील. मात्र, पुन्हा एकदा मी संपादक या नात्याने इथे असे नमूद करू इच्छितो की, प्रत्येक छापून आलेली बातमी आणि लेख, फोटो इत्यादींशी मी सहमत असेलच असे नाही. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी..

- प्रा. दिपक संभाजी जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

317

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.