
ठाणे-मुंबई प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कोपरी पुलावर, सुरू असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाचा एक लोखंडी सांगाडा (स्टील केज) तेथून जात असलेल्या एका कारवर कोसळला. या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.