देश विदेश

मोदी सरकार करणार जातनिहाय जनगणना; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय.....

काही राज्यांमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी देशात जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर करून सर्वानाच धक्का दिला..

'पाकिस्तान के पास एटम बम है'...मरियम नवाज यांची भारताला अप्रत्यक्ष धमकी; म्हणाल्या- 'कोणीही हल्ला करू शकत नाही'.....

पहलगाम हल्ल्याचा मरियम नवाज यांनी अद्यापही निषेध केलेला नाही, मात्र या घटनेबाबत पहिल्यांदाच भाष्य करताना “पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश आहे, त्यामुळे कोणीही सहज हल्ला करू शकत नाही..

विशाखापट्टणममध्ये नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळली; ८ भाविकांचा मृत्यू, PM मोदींकडून मदतीची घोषणा.....

दरवर्षी ३० एप्रिलला साजरा होणारा ‘चंदनोत्सवम’ हा एकमेव दिवस असतो जेव्हा श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामींचा चेहरा भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुला केला जातो..

भारताची BBC ला पहलगामच्या वृत्तांकनावर 'वॉर्निंग', १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवरही बंदी.....

भारताने बीबीसीला कठोर इशारा दिला आहे. बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना अधिकृत पत्र देखील पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकार बीबीसीच्या रिपोर्टिंगवर पुढेही बारकाईने लक्ष ठेवणार..

मध्यप्रदेशात भीषण अपघात; बाइकला धडक देऊन व्हॅन थेट विहिरीत; ११ जणांचा मृत्यू.....

मनोहर नावाच्या एका स्थानिक ग्रामस्थाने पीडितांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या इको व्हॅनने दुचाकीला धडक दिल्यानंतर..

‘बेस्ट’ची दुप्पट दरवाढ; ३१ लाख प्रवाशांना झटका, BMC प्रशासनाची मंजुरी, मोजावे लागणार 'इतके' पैसे.....

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबलेली ‘बेस्ट’ बसेसची दरवाढ अखेर जाहीर करण्यात आली आहे. स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रवास अखेर दुपटीने महागणार आहे..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.