महाराष्ट्र

महाराष्ट्रात आता इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात सूट; राज्य सरकारकडून नवं ईव्ही धोरण मंजूर.....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ला मान्यता देण्यात आली. हे धोरण २०३०पर्यंत लागू राहील..

मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती, विवेक फणसळकरांच्या निवृत्तीनंतर नियुक्ती जाहीर.....

देवेन भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत..

सायबर साक्षरतेचा रेल्वे पोलीस राबवित असलेल्या उपक्रमाचा एक लाखाचा टप्पा पार. डोंबिवलीत रेल्वे पोलिसांनी सुद्धा जोरदार मोहीम उघडली.....

रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या सूचनेनुसार एसीपी श्री. अरुण पोखरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली लोहमार्गचे इन्चार्ज श्री. किरण उंदरे साहेब यांनी सायबर व कायदा साक्षरता मोहीम

संजय गायकवाड यांचे विधान अंगलट; मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी.....

महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संजय गायकवाड यांची कानउघाडणी केली..

राज्यात हरवलेल्या महिला व बालकांसाठी "ऑपरेशन शोध" ही शोध मोहिम राबविण्यात येत असणे बाबत.....

सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अरुण पोखरकर साहेब. कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई यांनी काढलेल्या परिपत्रकान्वये..

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.