राजकारणापेक्षा समाजकारणावर भर द्या हा बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश शिरोधार्य मानून डोंबिवलीतील हाडाचे सामाजिक कार्यकर्ते पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रविष्ठ झाल्याने डोंबिवलीत उबाठा पक्षात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची कामे होतील व डोंबिवलीतील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशा भावना डोंबिवलीतील तमाम चारमान्यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केल्या..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव तथा जिल्हा संपर्कप्रमुख मा, आमदार वरुण सरदेसाई़ यांच्या प्रमुख उपस्थितीत
डोंबिवलीतील अनेक कार्यकत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
पॅनल क्रमांक २४ मधील..
प्रकाश कदम( मा. विभाग प्रमुख) व प्रकाश खाडे( मा. विभाग संघटक) यांच्यासह अनेक जणांनी घरवापसी केली..
उबाठा मध्ये आलेल्या पुरुष कार्यकर्त्यांची नावे पुढील प्रमाणे..
अंकुश शिरोड़कर , भगवान कदम प्रकाश गुडेकर,निखिल करंबे ,मयंक नलावड़े, विजय जाधव , रवींद्र शिंदे, जितेंद्र अडसूळ, अजय राजापूरकर, अनिल जाधव , किरण शिर्कें, धीरज, कांबळे, अश्विन पजारी , बाळकृष्ण खाडे प्रताप मन्ना , विजय मोहिरे प्रसाद पाटील..
महिलापदाधिकारी आणि कार्यकर्त्या :
सानिका खाडे ,निशा कदम, नंदिनी गुरव ,श्वेता बेर्डे ,रेखा पुजारी , नेहा सिंगावण, उज्वला मनसुख ,नीलम नमन ,अनिता गावणंग, कांबळे पूजा काळे , ज्योती गावणंग, सुप्रिया मोगरे ,साजरी मोगरे,निकिता कोकरे प्रतिमा कोकरे ,सायली बिजीमीन डॉं. मोनाली कांबळे.
या प्रसंगी कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजित अशोक सावंत, जिल्हा संघटक रर्वींद्र सुर्वे, जिल्हा समन्वयक सुधीर पाटील, संपर्क संघटिका, मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका कल्पना कवले, युवा जिल्हाधिकारी प्रतिक पाटील, डोंबिबली उपजिल्हाप्रुमख विलास म्हात्रे, रोहिदास मुंडे, डोंबिवली विधानसभा संघटक किशोर मानकामे, श्री प्रवीण विरकूड आरोग्य सेना विधानसभा संघटक शहप्रमुख सूरेशा परदेशी, कुणाल ढापरे, शहर संघटिका प्रियांका विचारे, अक्षरा पटेल, उपतालुकाप्रमुख किरण पाटील, पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते उपस्थित होते..
कुठलीही संस्था, संघटना स्थापन करणे सोपे असते पण त्या संघटनेतील स्थानिक पातळीवरील लहान थोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे हे खूप जड काम असते व डोंबिवलीत हेच काम प्रवीण विरकूड यांनी अगदी चोख बजावले आहे. डोंबिवलीतील तमाम पुरुष महिला तथा तरुण कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ( उबाठा ) शिवसेनेत आणण्यात प्रवीण विरकूड यांचे मोठे योगदान असल्याच्या भावना अनेक उबाठा कार्यकर्त्यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केल्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.