शब्द खड्ग अथवा इतर कुठल्याही डिजिटल वृत्तपत्रातील पदे व त्यांची प्रमुख कामे..

राष्ट्रीय पत्रकारिता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

 १. संपादक : वृत्तपत्राचे धोरण ठरवणे, बातम्यांची निवड करणे व अंतिम प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणे.

२. उपसंपादक : बातम्यांचे संपादन, चुका दुरुस्त करणे व बातम्या प्रसिद्धीसाठी तयार करणे.

३. पत्रकार / विशेष प्रतिनिधी : घटनास्थळी जाऊन बातम्या गोळा करणे, माहितीची खातरजमा करून वृत्तांकन करणे.

४. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय बातम्या गोळा करून वृत्तपत्राला पाठवणे.

५. फोटोग्राफर : बातम्यांशी संबंधित छायाचित्रे व व्हिडिओ काढणे.

६. व्यवस्थापक : कार्यालयीन कामकाज, कर्मचारी समन्वय व प्रशासकीय व्यवस्था सांभाळणे.

७. जाहिरात प्रतिनिधी : जाहिरातदारांशी संपर्क साधणे, जाहिराती मिळवणे व जाहिरात विभागाचे काम सांभाळणे.

51

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.