डोंबिवलीतील गौरी गणपतीचे आनंदी वातावरणात विसर्जन..

शनिवार दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी सहा दिवसाच्या अर्थात गौरी गणपती विसर्जना  निमित्त डोंबिवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील खालील विसर्जन घाटांवर गणपती विसर्जन कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पडला..

विसर्जित गणपती मूर्तींची संख्या :

1. मोठागाव रेतीबंदर खाडी गणेश घाट 

2. कुंभार खानपाडा रेतीबंदर खाडी गणेश घाट 

3. जुनी डोंबिवली रेतीबंदर खाडी गणेश घाट 

4. कोपरगाव तलाव

5. देवीचा पाडा रेतीबंदर खाडी गणेश घाट 

6. राजू नगर खाडी गणेश घाट 

7. कचोरे गाव खाडी गणेश घाट 

8. भोईरवाडी विसर्जन तलाव 

9. चोळेगाव विसर्जन तलाव 

10. बालाजी गार्डन मागील विसर्जन तलाव आयरेगाव 

11. व इतर 18 कृत्रिम तलाव 

एकूण – 05 सार्वजनिक व 6372 खाजगी गणपती मूर्तींचे विसर्जन झाले.

सदर ठिकाणी वाहतूक नियमन व बंदोबस्ताकरिता पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व वाहतूक वॉर्डन यांची नेमणूक करण्यात आली होती. या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे साहेब डोंबिवली वाहतूक उपविभाग यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राला दिली..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र.. 

- दिनकर सोमासे. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

50

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.