खड्ग टीम आणि आमच्या वाचकांसाठी असे निवेदन करीत आहोत की शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राची यापूर्वी आमच्या पत्रकार, विशेष प्रतिनिधी, कॅमेरामन आणि इतर सर्वांना जी ओळखपत्रं आपण दिली आहेत ती रद्द करीत आहोत. कारण आता आपण उद्यम मध्ये समाविष्ठ झाल्याने जुना आणि नवा नंबर टाकून ओळखपत्र बनवीत आहोत. त्यामुळे जर आमच्या ओळखपत्रावर कुणी काही गैरकृत्य केले तर त्याला संपादक आणि संपादकीय मंडळ जबाबदार असणार नाही असे इथे आवर्जून नमूद करीत आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.