सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा कहर आहे हे आपण पाहतो आहोतच. ब्रिटिशांनी केलेली बांधकामे आणि नेहरूंच्या काळात झालेली बांधकामे अजूनही चांगली आहेत. मात्र, आताच्या सरकारच्या काळात टक्केवारी घेऊन केलेली बांधकामे आणि रस्ते किती निकृष्ठ दर्जाचे आहेत हे आपण पाहतो आहोतच. टिटवाळा रेल्वे स्टेशन बाहेर रस्त्यावर साचलेले पाणी आणि एकूणच सारे टिपले आहे शब्द खड्गचे फोटोग्राफर मकरंद खाडे यांनी.. आणि म्हणूनच एवढी सर्व दुरावस्था पाहून सर्वसामान्य लोक म्हणत आहेत की, 'पावसाने झोडपलं आणि सरकारने फसवलं तर दाद कुणाकडे मागायची ?'
- मकरंद खाडे.. फ़ोटोग्राफ़र शब्द खड्ग डिजिटल न्यूज़पेपर..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.