दुकाने, कारखाने आणि खासगी आस्थापनांत 9 तासावरून 12 तास कामाची वेळ वाढविणार..

बीबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार.. 

राज्यसरकार कामगारांचे शत्रू आहे आणि भांडवदारांचे मित्र अशी जळजळीत प्रतिक्रिया कामगारवर्ग आणि सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. सरकारने 9 तासांवरून कामाचे 12 तास करण्यास मंजुरी दिल्याची माहिती बीबीसी ने दिली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हे भाजपा आणि त्यांच्या गळाला लागलेले इतर पक्ष आणि भाजपच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे आणि फडणवीस फोडीत असलेले आमदार खासदार हे येत्या काळात महिला विधेयकाच्या खांद्यावरून देशाची घटना बदलण्याचा घाट घालीत आहेत. हे सरकार 2029 पर्यंत टिकणार नाही हे त्यांना सुद्धा ठाऊक असल्याने 2026 च्या शेवट पर्यंत जास्तीत जास्त खासदार बहुमताकडे नेऊन घटनेतील भाजपाला हवी असलेली कलमे पास करून संविधान बदलण्याचा डाव रचला जात आहे. आणि असे झाले तर पुन्हा पेशवाई येईल. जातीयता वाढेल आणि लोकशाहीचा अंत होईल.. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तासांवरून कामगारांना 8 तासावर आणले व त्यातही जेवणाची सुट्टी आणि कामगारांच्या बाजूने बऱ्याच तरतुदी करून ठेवलेल्या त्या तरतुदींना आरएसएसच्या इशाऱ्यावर नाचणारे भाजप हरताळ फासत आहे. आपल्याला काय वाटते ??

44

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.