२४/०८/२०२६ ते ३१/०८/२०२६ या कालावधीत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत डोंबिवली शहर वाहतूक उपविभाग कार्यालय. रामनगर डोंबिवली पूर्व पोलीस स्टेशनच्या बाजूला वाहनांवरील ई - चलन खटले स्वीकारण्याचे काम सुरु आहे.. संबंधित वाहनचालकांनी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा यावेळेत संपर्क साधावा अशी माहिती विजय अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि दिली आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.