नागरिकांना सूचना :-

सर्व नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 00.01 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत स्वातंत्र्यदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सर्कल ते दत्तनगर चौक दरम्यान तिरंगा रॅली आयोजित आहे सदर रॅली दरम्यान कल्याण रोड, R P रोड, दत्तनगर चौक, नेरुरकर रोड हा परिसर No पार्किंग करण्यात आलेला आहे.. तरी वरील रस्त्यावर कोणीही आपले वाहने पार्क करू नये...ही विनंती आहे अन्यथा आपले वाहन टो करण्यात येईल..

     आदेशावरून....

 डोंबिवली वाहतूक उपविभाग..

55

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.