नियमानुसार ठाणे जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली खालील प्रमाणे करण्यात आली आहे.. खालील प्रमाणे पोस्टिंग आहेत..
विजय अहिरे - डोंबिवली वाहतूक शाखा..
मिलिंद झोडगे - कोळसेवाडी वाहतूक शाखा.
अंकुश मस्के - अंबरनाथ वाहतूक शाखा.
जयपाल सिंग राजपूत - कळवा वाहतूक शाखा.कृष्णदेव खराडे - कोंगाव वाहतूक शाखा.
युवराज सरनोबत - उल्हासनगर वाहतूक शाखा.
उमेश सावंत - कल्याण वाहतूक शाखा..
डोंबिवली येथे कार्यरत असलेले श्रीराम पाटील यांनी त्यांची कारकीर्द अतिशय चांगल्या प्रकारे गाजविल्याने त्यांच्या सोबत कार्य करणारे वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डन यांनी श्रीराम पाटलांचा सत्कार केला. शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव यांचे श्रीराम पाटील यांच्याशी खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते.. आता पाटील साहेबांची नवीन नियुक्ती नारपोली वाहतूक शाखेत झाली आहे. त्यांच्या नव नियुक्तीस आणि कारकिर्दीच्या पुढील वाटचालीस शब्द खड्ग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा..
- दिनकर सोमासे. फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.