माझी फोटोग्राफी.. कुठून येतात इतकी माणसे..?? कुठे जातात इतकी माणसे..??

मुक्काम पोस्ट डोंबिवली..

रोजच्या धावपळीत चेहरा हरवलेली माणसे.. किड्या मुंग्यांसारखी सरपटणारी आणि गल्ली बोळात इंच इंच जमीन लढवणारी आणि जिथे नजर टाकाल तिथे सतत दिसणारी माणुसकी विसरत चाललेली माणसे.. गर्दीच गर्दी.. कुठून आणि कसा रस्ता ओलांडावा असा प्रश्न पडलेली गर्दी.. या गर्दीला नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेली यंत्रणा आणि माणसांचा महापूर गर्दीच गर्दी.. हे आहे डोंबिवली सारख्या शहरातील माणसांचे जीवनमान आणि ते टिपले आहे आपले संपादक प्रा. दिपक जाधव यांनी..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

139

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.