CJP आंदोलना नंतरचे कवित्व.. Whatsapp.. फेसबुक वरचे शहाणे आणि रिझर्वेशन..

CJP आंदोलनानंतर लोकांचे लक्ष कुचकामी मोदी सरकारच्या कारभारावरून दुसरीकडे वळविण्यासाठी सध्या आरक्षण या प्रश्नावर काही संघोटे आणि त्यातही काही महिलांनी जोरदार आघाडी उघडली आहे..

या तथाकथित हरामखोर महिला डॉ. बाबासाहेबांचे त्यांच्यावर असलेले अनंत उपकार विसरल्या आहेत. या एवढ्या लायकीच्या आहेत तर मनूने सांगितल्या प्रमाणे जगा ना.. कशाला संविधानाचे आणि महिलांच्या आरक्षणाचे फायदे उपटता.. आरक्षण राजकारण्यांसाठी दहा वर्षांचे होते. मात्र, गरीब आणि मागासवर्गासाठी ते जो पर्यंत या वर्गाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उद्धार होत नाही व हा वर्ग मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत चालू ठेवावे असे आहे. यांचा नरेंद्र मोदी, मोहन भागवत आणि अमित शहा हे सुद्धा जाहीरपणे सांगत आहेत की आरक्षण कधीच बंद केले जाणार नाही. ते कुठल्याच राजकीय पक्षाला शक्य नाही.. आणि हे या Whatsapp...फेसबुक वरच्या शहाण्यांना ठाऊक असूनही ते मुद्दाम याकडे दुर्लक्ष करतात. आता त्यांनी अख्या गावाने ओवाळून टाकलेल्या कंगना राणावत ला जेन झी लोकांच्या मागे लावले आहे. ती रोज काहीना काही या मुला  मुलींबद्दल बरळत असते.. ती काय लायकीची आहे आणि खासदार कशी झाली हे सांगण्याची कुणालाच गरज नाही.. राहता राहिला प्रश्न Whatsapp.. फेसबुक वरच्या शहाण्यांचा. हे लोक कधीच चळवळीत उतरले नाहीत. घरात बसून लाखाच्या बाता मारण्याच्या आणि समाजा-समाजमध्ये आणि जाती-पातींमध्ये  भांडणे लावून देणाऱ्या या लोकांमुळे जर दंगली भडकल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे..?? तरुण तरुणींवर दंडुके चालवणारे पोलीस या घरात बसून भांडणे लावणाऱ्यांची ढुंगणं काठ्या हाणून सुजविणार आहेत का हे पहावे लागेल.. त्यात हे लोक कधी महात्मा गांधींची खालच्या पातळीवर टीका करतात तर कधी नेहरूंची टीका करतात.. राहुल गांधींना पप्पू म्हणणारे राहुल गांधी यांच्या मोदीला आणि गोदी  मीडियाला पुरून उरले हे विसरत आहेत.. अरे घरात बसून टीका करणाऱ्या हरामखोरांनो तुम्ही टीका जरी केली तरी याचा अर्थ तुमचा ब्रिटिश धार्जिणा अतिरेकी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जातीयवादी तथा ईव्हीएम च्या सहाय्याने, मंत्री फोडून निवडून येणारा भाजप हा तुमच्यावर होत असलेला आरोप धुतला जाणार आहे काय..?? रिझर्वेशन हे बहुजनांच्या हक्काचे आहे व त्यात जर कुणी खोडा घालीत असेल तर त्याला उखडून टाका. आणि अजून एक खंत आहे ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वर्गात जन्मले  म्हणून फक्त महार आणि बौद्धच यासाठी लढत आहेत असे चित्र दिसत आहे. अभावानेच इतर यात उतरत आहेत. या प्रसंगी सवलती घेणाऱ्या इतर सर्व अठरापगड जातींनीही आरक्षण वाचविण्यासाठी यात उतरावे व टीकाकारांचा समाचार घ्यावा असे नम्रपणे सांगावेसे वाटते. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

77

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.