गॅस कडून चुलीकडे घेऊन जाणाऱ्या सरकारला आता खाली खेचा..

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

काँग्रेस ने सत्तर वर्षांत काय केलं म्हणणारे अंधभक्त काँग्रेसने बांधलेली पाण्यासाठीची धरणे,  शिक्षण, वीज, रोजगार, रस्ते, रेल्वे, महिला बाल-कल्याण, आरोग्य इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींत केलेली प्रगती विसरत आहेत. काँग्रेस सर्वगुण संपन्न होती असे आम्ही म्हणतच नाही. जर तसे असते तर 2012 साली भाजप सत्तेत आलीच नसती. मात्र काँग्रेसने आता यातून चांगलाच धडा घेतला आहे. मोदींसारखा थापाड्या आणि प्रेस सोबत न बोलणारा डरपोक पंतप्रधान  भारताने कधीच पहिला नव्हता. ते चवथी शिकलेले असल्याने त्यांना तरी काय बोलणार ? ईव्हीएम च्या जोरावर आणि सीबीआय, ईडी चा गैरवापर करून, हरामखोर गोदी मीडियाला  हाताशी धरून, गुंडगिरी करून भाजप निवडून येते हे जगाला कळलेले आहे. पंजाब मध्ये बॅलेट पेपर वर निवडणूक घेतल्याने भाजपच्या जवळपास साडेअकराशे लोकांचे डिपॉझिट जप्त झाले ही त्यांची औकात आहे. आता लोक जागे झाले आहेत. आप पार्टीने ने त्यांचे बारा वाजविले आहेत.. राहुल गांधींनी भापच्या नाकात दम आणला होताच आणि आता कॉकरोच भाजपचे बारा वाजवायला सज्ज झाले आहे. आरएसएस अतिरेकी संघटना असल्याचे जगाला ठाऊक आहे आणि भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सुद्धा जग जाणते आहे फक्त आता इतर सर्वांनी एक होऊन जातीपाती मातीत गाडून लोकशाही बळकट करायला हवी.. 

सर्वसामान्य जनतेच्या मते भाजपचे सरकार आज ना उद्या जाणारच तेव्हा या सर्व देशाशी गद्दारी केलेल्या नेते मंडळींना आणि यांच्या खोट्या बातम्या देणाऱ्या गोदी मीडियातील पत्रकारांना जेल मध्ये टाकून यांच्या मालमत्ता जप्त करायला हव्यात. तर पाकिस्तान प्रमाणे देशाला लुटलेल्या बड्या नेत्यांना सरळ फासावर लटकवावे म्हणजे मग कुणाची देश खड्ड्यात घालण्याची हिंमतच होणार नाही.. पुन्हा सांगतो भाजप सरकार आज ना उद्या जाणारच तेव्हा मग अंधभक्त काय करतील हे पाहणे फारच रंजक ठरणार आहे. अरे अंधभक्तांनो अन्न आणि शेण यांच्यातला फरक न कळण्या इतके तुम्ही दुधखुळे अहात काय ?? अंधभक्त सुद्धा देश बुडवायला कारणीभूत आहेत. उद्या राहुल गांधी असे वागले तर पत्रकार म्हणून आम्ही त्यांचीही टीकाच करू.. थोडक्यात काय तर भाजपने सर्वसामान्य माणसांचे जगणे महाग करून टाकले आहे आणि काँग्रेस च्या काळात आपल्याला मिळालेल्या गॅसला भाजपने तिलांजली देऊन आपल्याला चुली कडे नेले आहे. आता शर्ट पॅन्ट काढून आदिमानवासारखे अंगाभोवती पालापाचोळा गुंडाळून जगण्याचे दिवस दाखवू नका म्हणजे आम्ही भरून पावलो.. अच्छे दिन आ गये.. म्हणा अजून.... 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

87

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.