सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याने जेन झी ने आता रस्त्यावर उतरायला हवे..

उपोषण करून प्रकृती अत्यवस्थ झाल्याने सोनम वांगचुक इस्पितळात गेले .. आता त्यांच्या जागी अभिजीत दिपके उपोषणाला बसला आहे..  मुळात केंद्रसरकार हे गेंड्याच्या कातडीचे आणि बेशरम गुन्हेगारांचे असल्याने त्यांना वांगचुक जगले काय आणि मेले काय याचा काडीचाही फरक पडणार नाही ..

तसेच अभिजीत आणि समस्त विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे ..केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कधीच राजीनामा घ्यायला हवा होता .. पण, हे प्रधान बेशरम आहेत व त्यांचे सरकार सुद्धा बेशरम आहे.. आणि म्हणून इथे मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते की, अशी उपोषणे करून काही हासील होणार नाही तरुण शक्ती म्हणजे जेन झी आता जागरूक झाला आहे त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे .. श्रीलंका, नेपाळ आणि बांग्लादेशात जे घडले त्याची पुनरावृत्ती होण्याची नितांत गरज आहे.. या नालायकांना रस्त्यावर पळवून पळवून ठोकून काढायला हवे.. उपोषणाने हे लोक जागे होणारच नाहीत, आणि जे लोक, सेलिब्रिटी भाजपाला घाबरून किंवा त्यांची लाळ घोटून तरुणांना पाठिंबा द्यायला घाबरतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.. तरुण वर्ग विद्यार्थ्यांसाठी लढतो आहे याची तरी जाणीव ठेवा.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

66

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.