"नारी शक्ती" सामुहिक लेझीम जागतिक विक्रम.. कार्यक्रमाला एकूण 9611 एवढे विद्यार्थी होते त्याची नोंदणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे..

डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित..

रविवार दि. ८ मार्च २०२६.. भिवंडी, उल्हासनगर व कल्याण, डोंबिवली येथील अनेक शाळा व महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदवला..

या कार्यक्रमात महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली पश्चिमेचे सहभागी विद्यार्थी १०३ होते आणि त्यांना मुख्याध्यापक श्री सोपान कोळी, श्री सुनील कांबळी, श्री समीर भोईर, श्री किरण तळेले, श्री निलेश माळी, सौ दीप्ती साखरे, सौ प्रिया जोशी, सौ कांचन बेंडाळे, सौ वैशाली भोसले, सौ ज्योत्स्ना भोसले, सौ नलिनी नेमाडे इत्यादी शिक्षकांनी बहुमोल सहकार्य केले. या लेझीमच्या जागतिक विक्रमाने डोंबिवली आणि आजूबाजूच्या  परिसरातून यात सहभागी विद्यार्थी, शिक्षक, आयोजक आणि पाठिराख्यांचे अभिनंदन करीत आहेत..

- दिनकर सोमासे. फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

262

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.