उठसुठ आरक्षणावर बोलणाऱ्यांनी हुकूमशाहीवर सुद्धा बोलावे..

धर्मेंद्र प्रधान यांना जेन झी ला घाबरून राजीनामा द्यावा लागला आता नितीन गडकरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.. 

हजारो वर्ष ज्यांनी क्षुद्र ती क्षुद्रांना आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते हा सर्वश्रुत इतिहास आहे. जेमतेम पन्नास वर्ष आरक्षण काय भेटले आणि लागलं यांच्या पोटात दुखायला. पण, या येडझव्या लोकांना हे कळत नाही की यांच्या भाजपचे सरकार सुद्धा आरक्षण पूर्णपणे रद्द करू शकत नाही. बहुजन आता जागा झाला आहे.. आणि जे सरकार आरक्षण रद्द करण्याची पावले उचलेल ते पुन्हा कधीच निवडून येणार नाही. 

धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्या नंतर आम्ही सर्वसामान्य लोकांशी चर्चा केली असता इथेनॉल प्रकरणाने देशभर टीकेस पात्र ठरलेल्या नितीन गडकरी, गुंड आणि तडीपार अमित शहा आणि तितकेच दोषी असलेले तथा गेली चवदा वर्ष देशाला थापा मारीत असलेले व परदेशात पिकनिक साजरी करणारे नरेंद्र मोदी यांचा ही राजीनामा घ्यायला हवा असे लोक उघडपणे बोलत आहेत. संघाच्या विचारांवर चालणारे भाजप हे जातीयवादी लोकांचे सरकार असल्याच्या भावना सुद्धा अनेकांनी बोलून दाखविल्या. सरकार कुणाचेही असो त्याचा सर्वसामान्यांना फरक पडत नाही. मात्र, जे सरकार अस्तित्वात असते त्याने सर्वसामान्यांच्या गरजा आणि तरुणांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. सर्वसामान्यांना रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, वाहतूक, रोजगार मिळेल असे काही तरी करावे. भाजप मात्र या सर्व गोष्टी पुरविण्यात अपयशी ठरले आहे. मीडियाला  हाताशी धरून त्यांनी फक्त राहुल गांधींना संपविण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आता लोक जागे झाले आहेत. अंधभक्त वगळता मोदींची कुवत आणि ते मारीत असलेल्या थापा जगाला कळलं आहे. मोदींनी आता लवकरात लवकर पायउतार व्हावे व भाजपचे हे हुकूमशाही सरकार तरुणांनी आणि जागृत लोकांनी लवकरात लवकर खाली खेचावे अशी मागणी सर्वसामान्यांतून जोर धरू लागली आहे.. 

- प्रा. दिपक जाधव. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

65

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.