कसारा कोळीपाडा येथील पाण्याचा प्रवाह योग्य दिशेने वळवावा अशी कसारा काँग्रेस कमिटीची मागणी..

कसारा कोळीपाडा येथून रेल्वे नाल्यात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बाजारपेठेतील गटारीत वळवल्याने कसारा बाजारपेठेत भविष्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पुरस्थीती निर्माण होऊन ते पाणी दुकानात व घरांना मध्ये शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जिवितहानी होण्याची भिंती असल्याने पुर्वी पासुन कोळीपाडा येथून रेल्वे नाल्यातून जाणारे गटारीचे पाणी त्याच मार्गाने जाण्याची व्यवस्था करावी यासाठी कसारा रेल्वे स्टेशन चे प्रबंधक मा . चरण सिंह साहेब यांना काँग्रेस कमिटी कसारा काँग्रेस कमिटी कसारा विभाग व शहर कमिटी यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे . त्यावेळी कसारा विभाग अध्यक्ष - रमाकांत पालवे , विभाग कार्याध्यक्ष - दत्तात्रय ढवळे , कसारा शहर अध्यक्ष - युवराज जगताप , विभाग सरचिटणीस - आबु तामणकर हे पदाधिकारी उपस्थित होते..

- श्री. रमाकांत पालवे. ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

20

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.