रेल चाईल्ड संस्था संचालित बामा काथोड हाईट्स ९० फीट, कल्याण लिंक रोड, कांचनगाव ठाकुर्ली ( पूर्व ) ४२१२०१..
या इमारतीत संस्थेच्या मालकीचे शॉप नंबर ८ हा २०० स्क्वेअर फीट, व पहिल्या मजल्यावर ऑफिस नंबर ६ हे ५२० स्क्वेअर फीट ची जागा आहे. वरील दोन्ही जागा शैक्षणिक उपक्रमासाठी भाड्याने देण्यात येत आहे. तरी इच्छूकांनी दिनांक १० मे पर्यंत सकाळी ११ ते २ या वेळेत खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा..
अध्यक्ष श्री. उल्हास झोपे. मो. ९८६९०७००२९
उपाध्यक्ष श्री. विवेक द्याहाडराय. मो. ९८६९७२६३६८
कार्यवाह श्री. दिलीप झरकर. मो. ९६९९२६५८१५
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.