कसारा येथे चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांची जयंती साजरी....

सविस्तर वृत्त - भारतीय बौद्ध महासभा शाखा कसारा यांच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांची जयंती साजरी करण्यात आली आहे . या कार्यक्रमाला मार्गदर्शन व प्रवचनकार म्हणून केंद्रीय शिक्षिका - ठाणे जिल्हा संस्कार सचिव - विजया विनोद दामोदर यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जिवणावर मुद्देसूद विचार सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या - अध्यक्षस्थानी , भारतीय बौद्ध महासभेचे कसारा अध्यक्ष - लालचंद डोळस होते , स्वागत अध्यक्ष म्हणून , भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा अध्यक्षा  -  कल्पना जाधव होत्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन - पन्नालाल पंडीत यांनी केले तर उपस्थितांचे आभार - बाळासाहेब हांडोरे यांनी मानले. या प्रसंगी - चंद्रकांत मोरे , विक्रम हिरे , परशुराम पंडीत , जयवंत साळवे , सुरेश धनघाव , प्रभाकर पगारे ,  किसन रुपवते , गणपत दोंदे , अशोक देठे , प्रमोद जाधव , कृष्णा मोरे , लताबाई दोंदे , अर्चना जाधव , स्वाती भडांगे , भारती घायवट  , कमल जाधव आणि घम्म उपासक बहुसंख्येने उपस्थित होते..

- रमाकांत पालवे. ठाणे जिल्हा विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

24

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.