रेसिपी.. अंडा पकोडा..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..

कृती : फेटलेल्या अंड्यात ब्रेड डीप करून घ्यायचे आणि तव्यात गरम केलेल्या तेलात मस्तपैकी कुरकुरीत तळून घ्यायचे. या सोबत सॉस घेतल्यास आणखी छान लागते. काही लोक चहा किंवा कॉफी सोबत सुद्धा हा ब्रेकफास्ट करू शकतात. इथे आम्ही या सोबत गाजराचा हलवा घेतला आहे.. अर्थात आपल्या आवडीनुसार आपण हे करावे..

- लता जाधव. ( डोंबिवली )

407
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.