विठ्ठल आवडी प्रेमभावो..

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा, लाखो वारकऱ्यांची गर्दी, मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान आणि पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा..

पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांनी संयमाने दर्शन घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे पारंपरिक विधींनुसार हा सोहळा पार पडला.

यंदा धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान मिळाला. महापूजेनंतर त्यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांनी संयमाने दर्शन घेतले.

53
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.