गोरेगाव पशचिमेला मृणालताई विस्तारित उड्डाणपुलाचे शनिवारी लोकार्पण झाले आणि रविवारी या उड्डाणपुलावरील रस्त्यावर गाडीच्या टायरच्या खुणा उमटू लागल्या..
एवढेच काय तर पेनाने टोकरले तरी रस्त्यावर थर निगू लागल्याने बीएमसीवर लोक नाराज झाल्याचे चित्र आहे. हा पूल वाळभट नदी व आशीवारी नदी यांवरून जातो. पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी या निकृष्ठ रॉड प्रकरणी ऑडिट करा व जे जे यात दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. याच बरोबर रिबाउंड हॅमर टेस्ट करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे..
मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी पूल चांगला आहे फक्त जिथे उंचावते झाले आहेत ते काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.