पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे..

इराण-इस्रायल युद्धाची झळ आता मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाला बसली आहे. पालिका मुख्यालयातील उपहारगृहात सुमारे १५०० लोकांचे जेवण तयार करण्यासाठी तीन सिलिंडरची गरज भासते. परंतु सिलिंडरच उपलब्ध होत नसल्याने जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे उपहारगृह चालकाने सांगितले..

इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करणार

गुरुवारपासून कॅन्टीनमध्ये अन्नपदार्थ तयार होतील की नाही, याची शंका आहे. बुधवारीच गॅस सिलिंडरचा साठा संपलेला आहे. मागणी करुनही अद्याप सिलिंडर उपलब्ध झालेला नाही, अशी माहिती कॅन्टीन व्यवस्थापनातील एका सदस्याने दिली. त्यामुळे गुरुवारपासून इलेक्ट्रिक शेगडीवर वेळ मारून न्यावी लागणार आहे. मात्र इलेक्ट्रिक शेगडीवर मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थ तयार करता येत नाही. काही मर्यादा येतात, असेही त्यांनी सांगितले.

41

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.