मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू..

मानखुर्द येथील जनतानगर परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळ अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली..

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द येथील जनता नगर येथील हनुमान मंदिरामागे असलेल्या चाळ क्रमांक ५ मधील दोन ते तीन घरांचा भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

बचाव पथकाने युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. शताब्दी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पाच जखमींना (चार महिला व एक पुरुष) रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

47

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.