शिक्षणातून सक्षमीकरणाकडे हा उद्देश असलेल्या एसएनडीटी च्या अखत्यारीतील कल्याण येथे सुरु असलेल्या महिला महाविद्यालयात इयत्ता अकरावी पासून अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतची ( एम ए , एम कॉम ) प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करण्याचे आवाहन प्रा. डॉ. सुनील पवार सरांनी आणि संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने केले आहे.
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या महिला महाविद्यालय
न्यू हायस्कुल, जोशी बाग, कल्याण पश्चिम. जिल्हा ठाणे. पिन - 421301
या ठिकाणी हे महिला महाविद्यालय सुरु आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9270411554 / 8169193836 या नंबरवर संपर्क साधावा.
geimahavidya.92@gmail.com
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.