महाशिवरात्रीच्या आपणांस हार्दिक शुभेछया..
साहित्य : एक वाटी भगर.. हिरव्या मिरच्या, दोन बटाटे उकडलेले, कोथिंबीर, आल्याचा एक छोटा तुकडा, शेंगदाण्याचा कूट, तेल, चवीनुसार मीठ, खोबरं, जिरं इत्यादी..
कृती : वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्याचे मेदुवडे करावेत व ते तेलात अथवा तुपात खरपूस तळून घ्यावेत.. या सोबत शेंगदाणा खोबरं चटणी किंवा दही घ्यावे... उपवासाच्या दिवशी हा पदार्थ खायला खूप छान लागतो. एकदा नक्की करून पहा..
- लता जाधव. डोंबिवली..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.