सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश..

वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे असावहन.. पेज थ्री आणि राजकीय मंडळींचा वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा.. 

नीट परीक्षेतील गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनमनवी दिल्ली : नीट परीक्षेतील गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रशासनाला दिले. तब्येत खालावल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वांगचुक यांच्या प्रकृतीवर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रशासनाला दिले.

नागरिकाचे जीवन अत्यंत मौल्यवान असून, त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी वैद्यकीय प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट मत मुख्य न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच वांगचुक यांच्या प्रकृतीची सरकारी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

41

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.