डोंबिवली मधील युनिटी मार्शल आर्ट सेंटर (UMAC ) आणि स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आरुणोदय शाळेतील खेळाडूंचे घवघवीत यश..

14 वी राज्यस्तरीय युनिफाईट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2026. दिनांक 22 आणि 23 ऑगस्ट रोजी सातारा वाई येथे संपन्न झालेल्या कराटे कॉम्पिटिशन मध्ये युनिटी मार्शल आर्ट सेंटर यांना तृतीय क्रमांक पटकवला आहे..

युनिफाईट वेलफेयर अससोसिएशन चे राज्यध्यक्ष श्री संतोष खंदारे सर,श्री मंदार पनवेलकर सर, जिल्हाध्यक्ष श्री संदीपभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत स्पर्धा झाली, स्पर्धे करीता महाराष्ट्रातील विविध  18 जिल्ह्यामधून साधारण 550 कराटे खेळाडू स्पर्धेसाठी उपस्तिथ होते.युनिटी मार्शल आर्ट सेन्टर मधून 19 गोल्ड, 17 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ असे पदके खेळाडूंनी मिळावाली, त्यापैकी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर प्राथमिक विभागातून 1 गोल्ड आणि 1सिल्वर असे पदक खेळाडूंना मिळाले आहे तसेच माध्यमिक विभागातून 2 गोल्ड,1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ पदक असे ऐकूण 4 पदक खेळाडूंनी पटकवली आहेत,त्या बद्दल खेळाडूंचे आणि त्याचे ग्रॅण्ड मास्टर श्री सुनील वडके सर, कोच सचिन चौधरी, कोच राजेश मोरे, 

कोच सारिका मांजरेकर, कोच रूचा घाडीगावकर, कोच पुजा दाभाडे, कोच युगंधरा परदेशीं यांना सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले आहे. खेळाडूंच्या या घवघवीत यशा बद्दल त्यांचे आणि त्यांचे कोच ग्रॅण्ड मास्टर श्री वडके सर,सहकारी, पालक व खेळाडूंचे सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षावं होत आहे आणि पुढील स्पर्धेकारिता सर्वाना शुभेच्छा मिळत आहेत..

खेळाडूंमची नावे आणि मिळालेले पदक*गोल्ड मेडलिस्ट 

 1) वियोम सतीश घरत ( स्वामी शाळा )

2) श्रेया अश्विनी मदेशीया 

3) रुद्र संतोष घाडीगावकर  

4) ऋतवा दिनेश धुरी 

5) प्रांजल संदेश वाडकर

6) अरित्रा  व्यंकटेश कांची 

7) विघ्नेश सचिन गावनंग ( स्वामी शाळा )

8) रुद्रांश कृष्णा चव्हाण 

9) विराज नितेश त्रिभुवन  (स्वामी शाळा )

10) गणेश विनोद मांजरेकर 

11) सुभोजित भूक्ता 

12)  दर्श  सुशांत कांबळी 

13) कार्तिकी बाळू परब 

14) स्वरांगी सुनील परदेशी 

15) रिया अश्विनी मदेशिया 

16) पूजा बबन दाभाडे 

17) ईश्वरी जाधव 

18) रिद्धी पाठक 

19) आलेख यादव  


 सिल्वर मेडलिस्ट 

1) अंश गणेश सावंत 

2) अर्णव निलेश नार्वेकर 

3) विराज मंगेश खानविलकर 

4) अर्चित सचिन चौधरी  

5) वृंदा मंगेश खानविलकर 

6) आरुष साळुंखे 

7) पार्थ राजेंद्र धनवडे ( स्वामी शाळा )

8) सई दिनकर सोमासे 

9)  ओमकार प्रणय कसालकर 

10) करण निलेश देरंगे 

11) सानवी सतीश घरत ( स्वामी शाळा )

12) देवश्री रेडीज 

13) सानवी शेट्टे 

14) मनस्वी थोरात 

15) आरुषी वैद्य 

16) ऋषिता मांडवे 

17) मयन राजू सोनी

 

 ब्रॉन्स मेडलिस्ट 

1) आयांश वर्मा 

2) प्रगती पाठक

3) अधिरा दीपक मोहदे 

4) सानवी अभिजीत जाधव 

5) स्वरा प्रवीण कुऱ्हे 

6) वेदांत नंदकिशोर गुरव  (स्वामी शाळा )

7) रुवि विक्रम बासुटकर 

8) जिया जैनंद कदम 

9) श्रुती प्रवीण शिंदे

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

52
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.