'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार..

सोमवारी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या 'संघर्ष मोर्चा'त सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मात्र गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला मंगळवारी लागणार आहे. सरकारनियुक्त चार संचालक तसेच महायुतीचे १२ संचालक कुणाच्या पारड्यात मत टाकणार आणि गोकुळची सत्ता कुणाच्या हा'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार..

सोमवारी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या 'संघर्ष मोर्चा'त सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मात्र गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला मंगळवारी लागणार आहे. सरकारनियुक्त चार संचालक तसेच महायुतीचे १२ संचालक कुणाच्या पारड्यात मत टाकणार आणि गोकुळची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक मंगळवारी १० नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये निवडून आलेल्या २५ संचालकांसोबतच शासनाने नियुक्त केलेले चार संचालकही मतदानाचा हक्क बजावतील. मात्र या चार संचालकांची मते बाजूला ठेवली जाणार आहेत. याबाबतचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मंगळवारी होणाऱ्या या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत पारदर्शकता राहावी, यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाणार असून गोकुळचा नवा अध्यक्ष उद्याच निवडला जाईल.

39
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.