मोफत आरोग्य तपासणी शिबिर..
माधवबाग प्रगत आयुर्वेदिक दवाखाने व रुग्णालये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास आपण सर्वांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
दिनांक : १४ जून २०२६
वेळ : सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:००
हृदय गती तपासणी
रक्तदाब तपासणी
रक्तातील साखर तपासणी
BMI तपासणी
SPO₂ तपासणी
उंची व वजन मोजणी
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
स्थळ : सर्वोदय कीर्ती टॉवर, कार्यालय क्र. २, डॉ. नेमाडे गल्ली, जुना डोंबिवली (पश्चिम)
आदरनीय पार्थ दादा पवार, जय दादा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, सुनील तटकरे, अभिजित आपटे, आणि श्रीकांत कदम साहेब यांच्या आशीर्वादाने..
आपले सहर्ष आमंत्रण! ..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व सेल, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
आयोजक :
- अश्विन हेमंतकुमार केळकर
मुंबई विभाग अध्यक्ष
- प्रा. दिपक संभाजी जाधव
मुंबई विभाग सचिव
- डॉ. उदयराज सिताराम तळेकर
मुंबई विभाग उपाध्यक्ष
सह आयोजक :
- सुजित रामप्रकाश गुप्ता
पश्चिम मुंबई अध्यक्ष
- संदीप उबाळे
मध्य मुंबई अध्यक्ष
- ज्ञानेश्वर मराठे
ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष
- शाम चौगले
ठाणे शहर जिल्हाध्यक्ष
- सचिन श्रीरंग फुले
ठाणे शहर सचिव
- व्यंकटेश बाळाराम नायडू
कल्याण-डोंबिवली शहर प्रमुख
(सर्व पदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्योग विभाग)
आपली उपस्थितीच या सामाजिक उपक्रमाचे यश आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.