गुज ओठांनी ओठांना सांगायचं.. एका पावसात दोघांनी भिजायचं..

लवकरच डोंबिवली येथे.. शब्द खड्ग प्रस्तुत.. लिपिका एंटरटेनमेंट आणि मैत्रेय प्रोडक्शन निर्मित 'पाऊस गाणी..' सांगीतिक कराओके शो..  

पाऊस प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो कारण पाऊस जीवन फुलवतो.. पाऊस तना मनाला भिजवतो आणि आपसूक मनात गाणी जन्म घेतात.. बहुतांश लोकांच्या जीवनात रोजच कष्ट असल्याने पावसात सृष्टी कात टाकून जमीन हिरवीगार करीत असल्याने सगळीकडे टवटवीतपणा येतो.. आणि हाच टवटवीतपणा जगण्याला प्रेरणा देतो.. पाऊस हसवतो, पाऊस रडवतो तरीही पाऊसच आपल्याला लढायला शिकवतो.. 

पावसात प्रेम फुलते.. पावसात मनाला नवीन काही करण्याचा हुरूप येतो.. आमचं शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र आणि शब्द खड्ग चॅनेल आमच्या लिपिका एंटरटेनमेंट आणि मैत्रेय प्रॉडक्शनच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यात पाऊस गाणी कार्यक्रम घेऊन नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन देतं.. आपणही आमच्यात सामील व्हा आणि पाऊस गाण्यांचा आनंद लुटा.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

73
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.