रेल चाईल्ड संस्था डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचा दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल 98.46% लागला..

रेल चाईल्ड संस्था डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचा दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल 98.46% लागला..

यशस्वी विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोरसे सर तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव..

या प्रसंगी रेल चाईल्ड संस्था कल्याण अध्यक्ष श्री उल्हास झोपे, कार्यवाह श्री दिलीप झरकर आणि शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी  मुख्याध्यापक श्री सुरेश बोरसे सर यांचे दहावी बोर्ड परीक्षा 2025 शाळेचा निकाल 98.46% असा उत्कृष्ठ लागला त्याबद्दल अभिनंदन केले.

प्रथम कु.मुग्धा सचिन बडद 86.80

द्वितीय कु अक्षता चाळके 86

तृतीय कु तनिष्का सावंत 84.६०

शाळेच्या प्रगती बद्दल उपस्थित पालकांनी आणि संस्था चालकांनी समाधान व्यक्त केले तथा आदरनीय मुख्याध्यापक सुरेश बोरसे सर आणि त्यांच्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलांवर घेतलेल्या मेहनतीचे हे यश असल्याच्या भावना व्यक्त केल्या..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

46
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.